उपोषणकर्त्यांनी केली मागणी…करडी येथे आंदोलन सुरू…एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावलीउपोषणकर्त्यांनी केली मागणी…करडी येथे आंदोलन सुरू…एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
जांभोरा,करडी,पालोरा,कोका परिसरातील शेतकऱ्यांना १६ ते १२ तास कृषी वीजपुरवठा मिळावा याकरिता करडी वीज वितरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.दरम्यान उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी एका उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यत उपोषण सुरूच राहणार, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. तीन दिवसात मागणी पूर्ण झाली नाही तर ७ जुलै रोजी वीज वितरण कार्यालयासमोर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 22