साकोली तालुक्यातील जंगलव्याप्त गुढरी-सराटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्हातील साकोली तालुक्यातील गुढरी – सराटी रस्त्याची प्रचंड दुरावस्था असून ठीक ठिकाणी जीवघेण्या खड्ड्यातून नागरिकांना व विद्यार्थीना प्रवास करत मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ते चुकविण्याच्या नादात लहान – मोठे अपघात घडले आहेत.तर खड्यामध्ये पाणी साचत असल्याने दुचाकी स्वरांना खड्ड्याचा अंदाज येत नसून काही नागरिक गाडी चालवीत असताना किरकोळ जखमी झाले आहेत.मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कडे लक्ष द्यावं व या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत असली तरी माजी आमदार हेमकृष्ण कापगते 1990ते 1995 च्या काळात आमदार होते तेव्हा त्यांनी हा रस्ता बनविला होता तेव्हा पासून ह्या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें