सरपंचांने दिले म्हशी ला जीवदान….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लाखनी शहरातील लहान पुलावर नॅशनल महामार्गाने नाला तयार केला होता. मात्र त्या नाल्यावर मोठे पॅच होते तिथून म्हशी चा झुडं जात असताना त्या पॅच मध्ये ऐक म्हश त्या मध्ये अडकल्याची माहिती मुरमाडी चे सरपंच शेषराव वंजारी यांना कळताच जेसीबी बोलावून त्या म्हशी ला तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढून जीवदान देण्यात आले असून सरपंच वंजारी यांचं गावात कौतुक होत आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें