जिल्हाधिकाऱ्यांसमोर संबंधित अधिकाऱ्यांना फटकारत शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याच्या दिल्या सूचना…..
भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून सध्या कृषी केंद्र यांच्या माध्यमातून उपलब्ध होणारे युरिया, डीएपी, 20:20:013 अशा प्रकारची सर्व खत व शेती उपयोगी सामग्री निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दरात विक्री केली जात असून आवश्यक नसलेल्या औषधी सुद्धा शेतकऱ्यांना जबरन थोपवले जात आहेत या संबंधित तक्रार अनेक शेतकऱ्यांनी भंडाऱ्याचे खासदार प्रशांत पडोळे व नाना पटोलेंकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांच्या दालनत शेतकऱ्यांसह भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना फटकारत शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश दिले.

Author: vbn newsnetwork
Post Views: 25