भंडारा जिल्हातील लाखनी शहरात स्नेहांकित पोळा मंडळ यांच्या तर्फे चिमुकल्यांनचा तान्हा पोळा साजरा करण्यात येत असून ह्या वर्षी शेतकऱ्यांनाचा चिमुकल्यांनी सुंदर देखावा तयार करत शेतकऱ्यांची भूमिका ह्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयन्त केला आहे. तर शेतकरी टिकेल तर शेत पिकेल,शेतकरी आहे अन्नदाता, अश्याप्रकारचे शेतकरी बांधवांना समर्पित करत हा तान्हा पोळा चिमुकल्यांनी शेतकऱ्यांचे वेशभूषा करित हा सण साजरा कारण्यात आला असून हजारोच्या संख्येत चिमुकल्यांनी सहभाग घेतला असून त्यांना बघण्यासाठी एकच गर्दी नागरिकांनी व पालकांनी केली आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 136









