जिल्हात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतीची स्थापना करण्यात आली आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे थीम तयार करण्यात आले अशाच प्रकारे भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथिल ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी आपल्या घरी गणपतीचे विराजमान केले असून ओबीसी, एससी, एसटी शिष्यवृत्तीच्या रकमेत 15 वर्षांपासून वाढ नाही ती वाढ करावी, मुलींचे मोफत शिक्षणासाठी कायदा अमलात आणावा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावं आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका अश्या वेगवेगळ्या प्रकारचे गणपती बाप्पा समोर फलक लावून राज्य सरकार आणि देवाभाऊला सतबुद्धी येऊ दे रे बाप्पा असे ओबीसी क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय मते यांनी साखडे घातले आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 123









