शेतकऱ्यांचे जे प्रश्न समस्या असतील त्या गेल्या 21 वर्षांमध्ये मी आणि माझे सहकारी संचालक अधिकारी कर्मचारी करत असतो. राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या समस्या आले असतील मग धानाच्या उचलता उद्दिष्टाचा बँकेच्या व्यतिरिक्त सुद्धा काम करण्याची किमया माझ्यात आहे. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकाल आज जाहीर झाला असून यामध्ये नाना पटोले यांच्या पॅनलचा दारुण पराभव झालाय. तर महायुतीची सहकार पॅनलचा विजय झाला असून तेरा उमेदवार निवडून आले आहेत. तर नाना पटोळे यांच्या परिवर्तन शेतकरी पॅनल मधून फक्त तीन उमेदवार निवडून आले. त्यामुळे नाना पटोले यांना स्वतःच्या जिल्ह्यातच पराभवाच्या सामना करावे लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 39