भंडारा शहरातील खात रोड परिसरातील मंगलमूर्ती सभागृह येथे आज शिवाजी जयंतीच्या निमित्ताने जय जवान जय किसान संघटनेच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.यामध्ये नेत्रतपासणी,त्वचारोग,हृदयरोग आणि अन्य अशा रोगांवर उपचार करून नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले आहे याप्रसंगी शेकडो लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2