विषारी वायूमुळे एकाचा मृत्यू पालांदूर येथील घटना…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

शेतातील विहीरमध्ये बंद पडलेली मोटार दुरुस्त करण्यासाठी विहिरीत उतरलेल्या युवकाचा विहिरीतील विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे घडली घटनास्थळी तहसीलदार, पोलिस, अग्निशमन दल पोहोचले असून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदना करिता पाठविले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें