वसंत ऋतुत बहरला पळस…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

वसंत ऋतुमध्ये केसरी रंगाच्या पळस फुलांनी बहरला असल्याने सर्वत्र केसरी रंगाची उधळण झालेली पाहायला मिळत आहे.लाल, केशरी आणि क्वचीतच पांढऱ्या रंगानी बहरलेली पळसाची झाडे भंडारा जिल्ह्यात सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. तर विशेषता विदर्भातील जंगलात डोंगरदऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी बहरलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत.झाडाच्या प्रत्येक फांदीवर बहरलेली फुले फक्त रंगाची उधळण करीत नाही तर येणाऱ्या रंगोत्सवाची चाहूल देतात पळसाला पाणी तीनच अशी म्हण सर्वत्र प्रचलित करणारा हा वृक्ष म्हणजे औषधाचा जणू खजिनाच त्यांच्या फळाफुलांच्या उपयोग अनेक आजारावर औषधी म्हणून उपयोग ठरतात या बहुगुणी असणाऱ्या पडसाला खुद इंग्रजांनी फ्लेम ऑफ द फायर असे सुद्धा वर्णन केलेले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें