भंडारा जिल्हातील लाखनी शहरातील कु.भैरवी निर्वाण या विद्यार्थीनीने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विचारांना प्रेरित होऊन स्वतःचा रक्ताने नाना पटोले यांचे चित्र रेखाटले असून पुढील जीवनात नाना पटोले यांच्या सारखं राजकीय जीवनात प्रवेश कारण्याची इच्छा वर्तवली आहे. तर हे चित्र नाना पटोले यांना भेट दिली असता कु.भैरवी निर्वाण ह्या विध्यार्थीनी ला नाना पटोले यांनी पुढील आयुष्यात यशस्वी जीवनाकरिता शुभेच्छा दिल्या आ आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 6