महिला दिना निमित्त समर्थ महाविद्यालय तर्फे निखाडे परिवाचा सत्कार…..
लाखनी तालुक्यातील पिपंळगाव खैरी या गावातील गोपिका निखाडे या महिलेचा गावी जात असताना अपघात झालं असता नागपूर एम्स मध्ये भरती करण्यात आल्या नंतर डॉक्टर ने त्यांना ब्रेन डेड घोषित केल्या नंतर मुलगा व परिवार ने आई चे अवयव दान करणाच्या ठरवले असून डोळे, किडनी दान केले असून समाजात आदर्श निर्माण केला. तर आज महिला दिना निमित्त समर्थ महाविद्यालय लाखनी व गावकऱ्या तर्फे त्यांच्या परिवाराला सदिच्छा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला असून देहदान हेच श्रेष्ठदान असल्याच कापसे सर यांनी मार्गदर्शन केले असून एका ग्रामीण गावातून अशी संकल्पना तयार होत आहे तर हा संदेश संपूर्ण देशात जाईल तर आपण पण या पुढे देहादान, किंवा अवयव दान करावे असा निर्धार करू या!असा संदेश या गावातून जात आहे. तर निखाडे परिवाराने आपल्या आईच अवयव दान केल्या बदल लाखनी तालुक्यात त्यांचं कौतुक होत आहे.
