मुंगसाच्या हल्ल्यात एका मुलीसह २ महिला जखमी…कुडेगाव येथील घटना…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

स्वतःच्या राहत्या घरासमोरील अंगणात खेळत असलेल्या एका मुलीसह २ महिलांवर नियमित अंतराने एका मुंगसाणे हल्ला चढवून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली.ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे घडली.या घटनेत ऋत्वी शेखर राऊत (२) नामक मुलीसह मीना मोहन राऊत (६०) नामक आजी व ममता आशिष राऊत (३०) नामक काकु असे तिघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत.विशेष म्हणजे या घटनेच्या काही दिवसांपूर्वी स्थानिक कुडेगाव येथील वनमाला लक्ष्मण नागरकर (६०) व दुर्गा चंद्रशेखर देशकर (२६) नामक महिलांवर मुंगसाने हल्ला चढवून जखमी केले होते.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें