महिलेवर केला चाकूने हल्ला……भंडाऱ्याच्या टाकळी येथील घटना….. महिला गंभीर…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी असलेली संगीता संजू बावणे वय वर्ष 35 हि भगतसिंग वार्ड नवीन टाकळी येथील रहिवासी असून विधवा असल्याने ती धुनी भांडी याची कामे करत असते. तिचे आरोपी रवींद्र देवगडे वय 26 राहणार ढोरवाडा याच्याशी संबंध होते मात्र रवींद्र ची तब्येत बरी नसताना ती त्याच्याशी दुरावली असता, माझ्याशी का बोलत नाही म्हटले यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान रवींद्र ने सदर महिलेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले या प्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें