महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना जिल्हा भंडाऱ्याचे जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

संगणक परिचालक यांचे माहे फेब्रुवारी 2025 ते माहे मार्च 2025 पर्यंत संपूर्ण मानधन करण्यात यावे तांत्रिक अडचणीमुळे ज्यांचे माहे जुलै 2024 पासून मानधन झाली नाही त्यांचे मानधन करावे तसेच एप्रिल 2025 पासून संगणक परिचालकाच्या मानधनाची प्रक्रिया ठरविणे संगणक परिचालकावर अतिरिक्त कामाच्या बोज न देणे अशा विविध मागण्यांकरिता आज महाराष्ट्र राज्य संघटन संगणक परिचालक संघटना भंडाऱ्याच्या वतीने आज जिल्हा परिषद परिषदेसमोर एक दिवसीय धरणे आंदोलनाला बसलेले असून मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें