मराठा समाजाला हैदराबादच्या गॅजेटीअरनुसार मिळालं काहीच नाही…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

ईडी आणि फोडाफोडीसाठी मुख्यमंत्री कैशल्य कसे वापरतात मग मराठा आणि ओबीसी समाजासाठी मुख्यमंत्री कैशल्य का वापरत नाही….माजी.आ.बच्चू कडू

ग्रॅज्युटीयर जेव्हा जेव्हा निघत तेव्हा जातीचा दाखला पाहिजे असेल तर तेव्हा काय एकतर टीसी पाहिजे असेल किंवा अन्य कोणतेही डॉक्युमेंट द्या भेटलं काहीच नाही उलट बोंबाबोंब झाली काय म्हटलं हायकोर्टाच्या अधिसूचनेनंतर त्यामध्ये हायकोर्टाने म्हटलं की सर्व जाती धर्माचे तुमच्या जातीच्या कुठलाही कागद मिळत नसेल तर तुम्ही पत्र दिले पाहिजे असे कोर्टाने म्हटले होते आणि जातीपासून वंचित राहता कामा नये एक प्रतिज्ञापत्र संबंधित अधिकाऱ्यांना लिहून दिलं तर अधिकाऱ्याच्या काम आहे संबंधित चौकशी करून जातीचा दाखला देणे हे सर्वांसाठी आहे दिलं काय एकंदरीत व्यवस्था जर पाहिली तर या सगळ्यात ओबीसी विरुद्ध मराठा लढाई लावण्याचा काम आहे परंतु ओबीसीला किंवा मराठ्याला किती भेटते आणि काय भेटते नंतरच काम आहे.ही अशी लढाई सुरू झाली मात्र धर्माच्या लढाईत कोणीही लक्ष देत नाही.

ओबीसी मराठा लढाई लावून तिकडे आदिवासी धनगर समाजाची लढाई लावून प्रयत्न होत आहे जे काही असेल ते वाटेच मिळाले पाहिजे त्याच्यात सर्व निकष हे मुख्यमंत्र्याचे आहे.मुख्यमंत्र्यांनी कौशल्य वापरून कोणावर अन्याय होता कामा नये हे पाहिलं पाहिजे आणि महाराष्ट्र पेटू नये ही सर्वात मोठी लढाई आहे जाती जातीमध्ये महाराष्ट्र पेटल तर माझ्या शेतकऱ्यांसाठी लढणार कोण मच्छीमार आहेत धनगर बांधव आहेत सर्वांचे किती हाल आहेत आजही मच्छीमारामध्ये जो व्यापारी वर्ग गुंतला त्याचे हाल काय आहेत या सगळ्यांमध्ये लहान समाज गोरगरीब समाज आहे या सर्वांमध्ये मरतो आहे ही साधी गोष्ट आहे दोन्ही नेत्यांना बोलावून म्हणजेच ओबीसी आणि मराठे यांना बोलावून त्यांचे सर्व ऐकून घेऊन त्यांच्या एक कार्यक्रम कसा घेता येईल यावर चर्चा व्हावी आणि केंद्रात तुमचे सरकार राज्यात तुमचे सरकार आहे तुम्ही कौशल्य वापरले वापरले पाहिजे जेव्हा तुम्ही ईडी साठी वापरतात किंवा फोडाफोडी साठी वापरतात ते कौशल्य इत का वापरत नाही तेव्हा तुम्ही मंदबुद्धीचे होता का तेव्हा अक्कल जाते कुठे…?

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, मुलींचे मोफत शिक्षण लवकरात लवकर अमलात आणा आणि देवाभाऊला सद्बुद्धी येऊ दे रे बाप्पा असे फलक लावून ओबीसी क्रांती मोर्चाने गणपती बाप्पाकडे घातले साकडे….