गोंदिया शहरातील रेलटोली येथील रामदेवरा मंदीर मंदिरातून रामदेवरा बाबाची चांदीची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही मूर्ती पाच किलो वजनाची होती. सकाळीं काही भक्त पुजा करायला मंदिरात गेल्यवर मूर्ती दिसुन आली नाही. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. तर मंदिर समोरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असताना त्या सीसीटीव्ही कॅमेरात चोर कैद झाला आहे. आता पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 2