गोंदिया पोलिस मुख्यालयातील कवायात मैदानावर
राज्याचे कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शासकीय ध्वजरोहन सोहळा पार पडला या वेळी मंत्री मोहद्यानी शासकीय योजनाची माहिती देत 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या या वेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक गौरख भामरे.जिल्हा परिषदेचे मुखकार्यकारी अधिकारी एम मुर्गानांथम उपस्थित होते.
यावेळी पोलिस दलाच्या वतीने देण्यात येणार मानवानंदना मंत्री मंगल प्रसाद लोढा यांनी स्वीकारली त्यानंतर गोंदिया पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस शिपायांचा राष्ट्रपती पदक देऊन सन्मान करण्यात आला या वेळी गोंदिया शहरातील नागरिकांनी हा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

Author: vbn newsnetwork
Post Views: 11