भंडारा जिल्हात महाराष्ट्र विद्युत मंडळाने घरोघरी स्मार्ट मीटर लावण्याचा निर्णय घेतला असल्याने ह्या मीटर चा जिल्हातून कडाडून विरोध सुरु आहे. तरी सुद्धा विद्युत मंडळा ने लोकांना विश्वासात न घेता व घरी कुणी नसताना स्मार्ट मीटर लावण्यात आले असून विद्युत कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे की काय असा प्रश्न सामान्य नागरिकात पडत आहे. याचाच विरोध करत अखिल भारतीय ग्राहक पंचायत समिती द्वारे विदयुत कार्यालया समोर नारे देत विरोध दर्शवीला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 32