भंडारा जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजप, पतंजली योगपीठ सह विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने आज जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी नागरिक सामाजिक कार्यकर्ते व संबंधित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या शिबिराला सहभागी होत योगसाधनेचा आनंद घेतला व योग दिवस साजरा केला.

Author: vbn newsnetwork
Post Views: 10