भंडाऱ्यात बरसला अवकाळी पाऊस…… नागरिकांची उडाली तारांबळ….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यात आज दुपारी ठिकठिकाणी पुन्हा अवकाळी पाऊस बरसला. अवेळी अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याची चित्र पाहायला मिळाले. धान उत्पादक शेतकरी धान कापणीच्या प्रतीक्षेत असताना गेल्या दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण व अधामधात बरसणाऱ्या या पावसामुळे धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. धानाचे पीक सोडून इतर पिकांना मात्र या पावसाचा फायदा होताना दिसून येत आहे.…..

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें