-पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अभियाना अंतर्गत भारतीय जनता युवा मोर्चा, भंडारा तर्फे’नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समाजात व्यसनाच्या आहारी जात असलेली युवा पीढ़ी परिणामी अनेक विस्कळीत झालेली कुटुंब ही चिंतेची बाब आहे. समाजात व्यसनाची लागलेली किड दूर करायची असेल तर युवक तरुनांनी पुढे यावे ,असे आव्हान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले .त्यामुळे सेवा पंधरवाडा निमित्य भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा भंडारा तर्फे नशा मुक्त समाजाचे स्वप्न साकारण्या करीता आणि तो संदेश प्रत्येक घटका पर्यंत पोहच विन्याकरीता “नमो युवा रन फॉर नशा मुक्त भारत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने धावपटू उपस्थित होते.

Author: vbn newsnetwork
Post Views: 12