भंडाऱ्यात जोरधार पावसाची बॅटिंग…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भंडारा जिल्हा दौऱ्यावर होते यावेळी ते आभार यात्रेच्या निमित्ताने नागरिकांना संबोधित केले या दरम्यान उपमुख्यमंत्री यांचे भाषण संपल्यानंतर पावसाला सुरुवात झाली असून जोरदार पावसाने भंडाऱ्यात बॅटिंग सुरू केली आहे.यामुळे वातावरनात गारवा निर्माण झाला असला तरी भंडारा जिल्ह्याला शेती कामासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा होती आज अखेर उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्यावरच जोरदार पावसाने बॅटिंग केल्याने भंडारा जिल्ह्याला साठी उपमुख्यमंत्री गुड लक ठरल्याचे बोलले जात आहे

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें