मृत्युनंतर देह संपतो परंतू अवयवदान केल्यास आपण लोकांना नवीन जीवन देऊ शकतो.तर मृतदेह दान केल्यास नवीन संशोधन करू शकतो किव्हा वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी सराव करू शकतो.येणाऱ्या पिढी करिता नवे ज्ञान प्राप्त करू शकतो.‘मरावे परी देह अन् अवयवरूपी उरण्याचा प्रयत्न करावा’, अशीच मनात भावना ठेवून व सामाजिक जिव्हाळा निर्माण करून भंडाऱ्यातील नागपूरे कुटुंबियांनी 80 वर्षीय जयवंता नागपुरे यांचे मृतदेह हे त्यांचं मुलगा सुनील नागपुरे यांनी आईचे मृतदेह दान केले आहे.आणि इतर नागरिकांनी या कार्यसाठी समोर यावे असे आव्हान सुद्धा केले आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 95








