सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज भंडाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मनुवादी विचाराच्या लोकांची मासिकात यात दिसून येते. सर न्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला हा संविधानावर हल्ला आहे. मनुवादी विचारांच्या लोकांना संविधान संपवायचा आहे. त्यामुळे मनुवादी विचारांच्या लोकांचा निषेध करत आज ओबीसी क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलक करण्यात आले आहे…
Author: vbn newsnetwork
Post Views: 78








