महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 25 जून ला भंडाऱ्यात आभार यात्रा करिता येणार होते मात्र काही करणामुळे हा दौरा रद्द झाला असून येत्या 28 जून ला होणार असल्याची माहिती आमदार भोंडेकर यांनी दिली आहे.
महायुतीमध्ये कुठल्या प्रकारची नाराजी नाही….
येत्या काही दिवसात भंडारा जिल्ह्यातील दुग्ध महासंघाची निवडणूक असून यामध्ये शिवसेना शिंदे गट व काँग्रेसमध्ये युती झाली असून यातून नाराजीच्या सूर उमटत होता मात्र यात महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजगी नसल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 9