भंडाऱ्याच्या बीडीसीसी बँकेच्या निवडणुका लागल्या असून आज नामांकन अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक नेत्यांनी या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केले आहे. 27 जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून यात आता कोणती पॅनल बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत..

Author: vbn newsnetwork
Post Views: 9