भंडारा जिल्ह्यातील पवनी हद्दीतील ग्राम- गुडेगाव येथे अवैध देशी – विदेशी दारू बाबत स्था.गु.शा., भंडारा येथील उपविभाग- पवनी पथकाने रेड केली असता आरोपी भिवा राजीराम मेश्राम, वय 70 वर्ष, रा. गुडेगाव याचे ताब्यातून देशी दारूचे व विदेशी दारूचे, एकूण किंमत 13,880/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने आरोपी विरुद्ध पो. स्टे. पवनी येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 3