मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आमदार परिणय फुके यांच्या प्रयत्नातून भंडारा जिल्ह्यात गाळमुक्त अभियानाचा पाया रोवला असून नाम फाउंडेशनच्या सहकार्याने भंडारा जिल्ह्यातील 200 तलाव गाळमुक्त केले जाणार आहेत. या अभियानाची सुरुवात भंडारा जिल्ह्यात नुकतीच झाली असून भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परसटोला येथे स्वतः आमदार परीणय फुके यांनी जेसीबी चालवत गाळमुक्त अभियानाच्या कामाला सुरुवात केली.
Author: vbn newsnetwork
Post Views: 30









