भंडारा जिल्ह्यातील तुमसर – तिरोडा मार्गावरील सरांडी येथे दुचाकीच्या अपघातात एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतक तरुणी ही शारदा पुंडे (वय २३ वर्ष)राहणार नवेगाव धुसाळा असल्याची माहिती आहे. अपघाताची नोंद तुमसर पोलिसांनी केली असून पुढील तपास व कारवाई पोलीस करीत आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 7