मूलभूत गरजा पासून नागरिक वंचित…स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष…खासदार प्रशांत पडोळे यांनी दिली भेट….तीव्र आंदोलनाचा दिला इशारा…
भंडारा शहरातील राजीव गांधी चौका जवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरामध्ये मागील 35 वर्षांपासून सोयी सुविधांचा अभाव असून येथील नागरिकांना कुठल्याही सुविधा मिळत नाही.पिण्याचे पाणी,संडास,घरकुल अश्या अनेक मूलभूत गरजा पासून येथील नागरिक वंचित असून याकडे स्थानिक प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष दिसून येत आहे खा.प्रशांत पडोळे यांनी येथील वस्तीला भेट देत नागरिकांना सोयी सुविधा न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा सुद्धा खा.प्रशांत पडोळे यांनी दिला आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 39









