गणेशोत्सवाची आटोपून आता नवरात्रोत्सवाच्या स्वागताची धामधूम सर्वत्र पाहायला मिळत आहे. मूर्तिकार मात्र आपल्या कामात गर्क झालेले दिसत असुन विविध रुपांत माता दुर्गेच्या मूर्ती साकारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. अशात भंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात असलेल्या आंबागड हरदोली येथील युवा शिक्षित मूर्तिकार देखील ढगाळ वातावरण व पावसाचा मारा झेलत मूर्तींवर रंगरंगोटी, अलंकारांची जुळवाजुळव तसेच बारकावे साधण्याचे काम कौशल्याने पार पाडत मूर्तिकार शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत.

Author: vbn newsnetwork
Post Views: 18