लाखनी तालुक्यातील सेलोटी येथील नरेश वंजारी यांच्या घरी रात्री सुमारास दुर्मिळ पट्टेरी मण्यार जातीचा साप आढळून आल्याची माहिती मिळताच सर्पमित्र वैभव कांबळे यांनी सापाला पकडून दरवेश दिघोरे,प्रणय सहदेवकर यांच्या सोबत त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडत जीवनदान दिले .

Author: vbn newsnetwork
Post Views: 2