भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाणी गळती…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे असलेल्या सुभाष चंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात ठिकठिकाणी गळती लागली असल्याने महिलांच्या डिलिव्हरी वार्डमध्ये ठीक ठिकाणी पाणी साचलेले दिसून येत आहे. बाळंत महिलांचा हा वार्ड असल्याने अशा या पाण्याच्या गळतीमुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होण्याची किंवा घसरून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांनी याची दक्षता घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.…..

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें