भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील ॲक्सिस बँकेत धक्कादायक प्रकार समोर…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

5 कोटींचे 7 कोटी मिळण्यासाठी बँक मॅनेजरने बँकेतूनच काढले पैसे… बँक मॅनेजर सह 9 लोकांना अटक….

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील ॲक्सिस बँकेत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक मॅनेजरला काही लोकांनी 5 कोटी द्या आम्ही 7 कोटी रूपये परत करु असे सांगितल्यावर बँक मॅनेजर यांनी बँकेतून 5 कोटी रूपये काढले. व शहरातील राजकमल आर्ट ड्रायक्लिनर्स या दुकानात ठेवली. याची माहिती पोलिसांना होताच पोलीसांनी दुकानात धाड टाकत विचारपूस केली असताना दुकानदारांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलीसांनी संका झाली. नंतर सखोल चौकशी केली असताना. बँक मॅनेजर यांनीच बँकेतून पैसे काढले होते. फक्तं आरटीजीएस होण्याची वाट पाहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र हा पैसा कुन्हाचा आहे. कुठे जात होता याचा तपास पोलीस करीत आहेत.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें