नाना पटोले यांच्या जिल्ह्यात आधी जिल्हा बँक, व आता दूध संघात नाना पटोले यांना हार स्वीकारावी लागली….
भंडारा जिल्ह्या दूध संघातील निवडणूक पार पडली होती. यात 12 उमेदवार निवडून आले होते. यात महायुती कडून 6, महाविकास आघाडी कडून 6 उमेदवारी निवडणूक आले होते. आज अध्यक्ष पदासाठी निवडणूक पार पडली यात सहा,पाच , असे मत पडले आहे. तर भाजपा कडून विलास काटेखाये यांच्या गाड्यात अध्यक्ष पदाची माळ पडली आहे. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार मतदानाला हजार झाला नसल्याने शेवटी भाजपाचा विजय झाला आहे…. नाना पटोले यांच्या जिल्ह्यात आधी भंडारा जिल्हा बँक, व आता दूध संघात नाना पटोले यांना हार स्वीकारावी लागली आहे…

Author: vbn newsnetwork
Post Views: 150