भंडारा जिल्हात आज सकाळ पासून संतधार पावसाला सुरुवात झाली असून दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपले असून जिल्हातील शेतकऱ्यांचे पेरणी खोळमंबली होती. मात्र ह्या दमदार पावसामुळे वातावरणा मध्ये गारवा निर्माण झालं असला तरी शेतकऱ्यांना रोवणी करिता दिलासा मिळाला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 31