भंडारा जिल्ह्यात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.. भंडारा करडी मार्गावर खड्यांच्या साम्राज्य पाहायला मिळत आहे… गेली अनेक वर्षापासून या रस्त्यावर खड्डे तयार होत आहेत. दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्याची डागडुजी करते पण पावसाळ्यात रस्ता पूर्णतः फुटून जातो. त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा या मार्गावर अपघात देखील झाले पण बांधकाम विभागाला जाग येत नाही.. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मोठा अपघात होण्याची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा आढावा घेतला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 53