भंडारा उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे सकाळी राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना गाडी अनियंत्री होऊन चांदोरी गावाजवळ रस्त्याच्या बाजूला उलटली. यात पती पत्नी दोघेही जखमी झाले असून दोघांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे..
Author: vbn newsnetwork
Post Views: 111








