भंडाराच्या तुमसर परिसरात गांजा तस्करांवर पोलिसांची कारवाई…..दोन किलो गांजाची खेप केली जप्त…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडाराच्या तुमसर पोलिसांनी दोन किलो गांजा सह 28,000 यांचा मुद्देमाल केला जप्त करण्यात आला आहे. एम एच 36 इ 24 31 या प्लेझर स्कूटीने ही गांजाची खेप तुमसर कडे आणली जात होती दरम्यान गौरीशंकर लॉन तुमसर परिसरात पोलिसांनी चौकशी करत ही कारवाई केली आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें