भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील रामपुरी येथील बादशहा थोटे यांनी शेळ्यांचा चारापाणी करून रात्रीच्या सुमारास गोठ्यात शेळ्या बांधून ठेवल्या मात्र मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून चार शेळ्या ठार केल्याची घटना रामपुरी येथे घडली असून पशुपालकाचे अंदाजे 60 हजार रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पशुपालकाने केली आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 9