भंडाऱ्यात आदिवासी समाजाचा विशाल आक्रोश मोर्चा ला दसरा मैदानापासून सुरवात होत असून बंजारा, धनगर समाज व अनेक जाती आदिवासी समजातून आरक्षणाची मागणी करत असून बंजारा समाजाला 3%आरक्षण असूनही आदिवासी समाजात हे घुसखोरी करत आहेत व सरकार यांना गाठ बांधत आहे. याचाच विरोधात हा भंडारा जिल्हाधिकारी कार्यल्यावर आदिवासी समाजाचा आक्रोश मोर्चा धडकणार आहे. या मोर्च्यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव जमा झाले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 97








