भंडार जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसरात शेतकरी शेतात पीक बघायला गेले असता बिबट या वन्य प्राण्याचे पगमार्क आढळून आल्याने शेतकरी व मजूर वर्गात भीतीचे वातावरत निर्माण झाले आहे.परिसरात सध्या धान पीक कापणी योग्य झाले आहे.मात्र आता वन्य प्राणाचा उभ्या पिकात वावर आढळून आल्याने कापणी करणाऱ्या महिला मजूर येण्यास नकार देत आहेत त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
Author: vbn newsnetwork
Post Views: 95








