भंडारा जिल्हा पोलीस चैतन्य गेस्ट हाऊस नुकताच तयार करण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक नुरुल हसन, आमदार नरेंद्र भोंडेकर सह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

Author: vbn newsnetwork
Post Views: 13