भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील नाका डोंगरी येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आज आंदोलन करण्यात आली असून तुमसर ते कटंगी राज्यमार्ग नाकाडोंगरी ते राजापूर गावाच्या माध्यमाचे अर्धवट राहिलेले बांधकाम तसेच बावनथडी नदीवरील पूल नव्याने त्वरित बांधकाम करण्यात यावे व संजय गांधी श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे तात्काळ उपलब्ध करून द्यावे वन हक्क कायदा अंतर्गत जमिनीचे पट्टे त्वरित अश्या विविध मागण्याला घेऊन शिवसेनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले असून यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
