धानाचे पोटे घेऊन जाणार ट्रॅक्टर झाला पलटी तिघे जण जखमी शिंगोरी येथील घटना…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

लाखनी वरून तुमसर येथे धानाचे पोते घेऊन जाणारा ट्रॅक्टर यु टर्न घेत असतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या शिंगोरी फाटा येथे घडली असून यात तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.यात अमित राऊत 25 , आर्यन शिवणकर 18 , रुपेश मांढरे 19 हे जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें