दुचाकीची ट्रकला धडक…दोघांचा जागीच मृत्यू…कोरंभी येथील घटना…

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा वरून लाखनीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला मागेहुन येणाऱ्या दुचाकीस्वाराने ट्रकला जोरधार धडक दिली यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोरंभी येथील नवीन बायपास महामार्गावर घडली असून घटनास्थळी रुग्णवाहिका व पोलिस पोहचले व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें