तुमसर पोलिसांनी वाळूच्या तिन ट्रॅक्टर वर केली कारवाई…. सहा आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल…..

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

भंडारा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा थांबता थांबत नाही. तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथील वैनगंगा नदी पात्रात अवैध रित्या वाळू उपसा सुरू आहे. तुमसर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना नदीपात्रात वाळूचा उपसा सुरू होता. चोरटे नदीपात्रातून वाळू ट्रॅक्टर मध्ये भरत असताना पोलिसांनी धाड टाकून 3 ट्रॅक्टर जप्त केली आहे. या प्रकरणी सहा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मुळे वाळू चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

vbn newsnetwork
Author: vbn newsnetwork

Leave a Comment

और पढ़ें