भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदुर येथील कृष्णा रामजी नंदनवार (५४) यांचा घरासमोरील तलावाच्या खोल पाण्यात तलावाच्या पाळीवरून तोल जाऊन तलावाच्या खोल पाण्यात पाण्यात बुडून मृत्यू झाला.यांना पोहता येत नसल्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे .घटनास्थळी ग्रामस्थानी मोठी गर्दी केली होती तर पालांदुर पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 19