भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथील शेतीवर जाण्याच्या रस्त्यावरुन राडा झाला, गावातील अनेक शेतकरी आपल्या शेतावर रोवणी करण्यासाठी मागील सुमारे ७० वर्षांपासून प्रभाकरजी कडव यांच्या घराजवळुन आपल्या शेतावर शेतीचे रोवणी करण्यासाठी दर वर्षी जात असतात. मात्र रस्त्यावरून शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी व तंटामुक्त अध्यक्ष यांच्यात हाणामारी झाली आहे… आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Author: vbn newsnetwork
Post Views: 38